tag:blogger.com,1999:blog-78436836618487176222024-03-12T22:42:33.461-05:00अभि-ललितKapilhttp://www.blogger.com/profile/16506294146145237421noreply@blogger.comBlogger35125tag:blogger.com,1999:blog-7843683661848717622.post-2570095280706470452009-01-24T12:02:00.003-06:002010-03-12T09:20:12.388-06:00Kapilhttp://www.blogger.com/profile/16506294146145237421noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-7843683661848717622.post-33514090079125815742009-01-17T21:15:00.003-06:002009-01-17T21:34:13.772-06:00धैर्य धुरंधर आणि दहशतवादी पक्षीन्यूयॉर्कमधून उड्डाण केलेल्या १५० प्रवाश्यांना घेउन जाणारया यू.एस एअरवेजच्या विमानाला पक्षी धडकल्यामुळे, विमानाची दोन्ही इंजिन बंद पडली. त्यामुळे कप्तान सुलेनबर्गर ह्यांनी विमान हडसन नदीत उतरवले. ह्या त्यांच्या धाडसी निर्णयामुळे मोठी जिवीतहानी वाचली. ११ सप्टेंबरसारखा दुर्दैवी प्रसंग टाळण्यासाठी कप्तानाने लोकवस्तीचा भाग टाळून विमान नदीवर उतरवले. आधुनिक विमाने पाण्यावर बराच काळ तरंगू शकतात. Kapilhttp://www.blogger.com/profile/16506294146145237421noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-7843683661848717622.post-7715211251313665212008-12-06T11:18:00.005-06:002008-12-06T12:19:28.760-06:00जातो आपुल्याच गावाअष्टाक्षरी छंदातील ही रचना असून. माझे छंदगुरु श्री. धोंडोपंत ह्यांच्या छंदविवेचनानंतर ही स्फुरली आहे. आता उद्या घरी जाणार तेव्हा काय काय होइल ह्याच्या कल्पना लढबत असतानाच हे रचना झाली. ८,८,८,८ अशी रचना तसेच दुसरया आणि चौथ्या ओळीचे यमक हे ह्या छंदाचे वैशिष्ट्य. पोचले रे माझे मनघरीदारी भारतातभेटतील सानथोरहात घेउनी हातातदिन एकच उरलानुरले हे माह तीनमाझ्या आधी पोहोचलीमाझी वेडी आठवणधाव घेइल अनन्यावेगे Kapilhttp://www.blogger.com/profile/16506294146145237421noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-7843683661848717622.post-46285892266251883902008-12-05T10:15:00.004-06:002008-12-05T10:21:51.206-06:00सोनियाच्या तालावर महाराष्ट्र वारयावरचाल : चंदनाच्या पाटावर सोन्याच्या ताटावरमोत्याचा घास तुला भरवितेसोनियाच्या तालावर महाराष्ट्र वारयावरमुख्यमंत्री आता मी निवडिते. धॄ. पदावर मुख्य नव्हतापोलिसांना मंत्री नव्हतामनी त्याचा सल नव्हतापित्त्या बसवायचा होतागुरहाळ चर्चेचे किती घालते ...... १सोनियाच्या तालावर महाराष्ट्र वारयावरमुख्यमंत्री आता मी निवडिते. धॄ.जन्तेला फाट्या मारिलेनवे नायक नाही दिलेपायांना कितीक खेचलेपछाड धोबी टाकलेडाव कुटील Kapilhttp://www.blogger.com/profile/16506294146145237421noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-7843683661848717622.post-50136765683700602572008-12-03T10:05:00.001-06:002008-12-03T10:16:21.139-06:00अब पछतावेसे क्या फायदा भाग पहिलामी कासीम. मुंबईवर हमला करुन मी एकटाच कैद झालो.बॉसने सायनाइडची गोळी दिली होती. पुलिसने पकडले तर खायला. पण इथली मुंबईची पुलिस एकदम चुस्त. ज्या अफसरवर गोळी चालवली त्याने शेवटचा सास भरण्याआधी दरोगाला तेच सांगितले. दरोगाने माझे हाथच पकडून ठेवले आणि ती गोळी काढून घेतली. म्हणूनच तर पकडला गेलो. पण आमच्या पुलिसपेक्षा इथली पुलिस एकदम जांबाज. आमच्या हाथात रायफल , तरीपण एकसाथ दोन हविलदार कूदले आमच्यावर. अमीनKapilhttp://www.blogger.com/profile/16506294146145237421noreply@blogger.com7tag:blogger.com,1999:blog-7843683661848717622.post-78097905264777256962008-12-03T10:01:00.002-06:002008-12-03T10:05:43.114-06:00अब पछतावेसे क्या फायदा- भाग दुसरामौलवीचा दोस्त दुसरया दिवशी आला. त्याच्याबरोबर गेलो. रात्र भर आर्मीच्या ट्रकात बसलो होतो. पिंडीवरुन निघून मरकज़-तय्यबा ह्या गा्वात आलो. रात्रभर आर्मीच्या खुल्या ट्रकमध्ये बसून थंडीने नको जान झाली. माझ्याबरोबर अजून अशीच १२- १५ पोरं होती. सगळी अशीच गरीब. कुणाच्या बहनच्या शादीला पैसे नव्हते तर कुणाची अम्मी बीमार. पचास – साठ हजार घरवाल्यांना मिळतील म्हणून सगळे चालले होते. आणि दोन वक्ताची रोटीची Kapilhttp://www.blogger.com/profile/16506294146145237421noreply@blogger.com5tag:blogger.com,1999:blog-7843683661848717622.post-29998768223824386312008-12-02T10:14:00.006-06:002008-12-02T10:26:29.298-06:00मुंबईवरील हल्ले, चॅनेलवाले आणि काही जाहिरातीह्या सगळ्या हल्ल्यांमध्ये मला दोन घटना खटकल्या. पहिली म्हणजे चॅनेलवाल्यांचा अति- उत्साह..चॅनेलवाले पण अति उत्साही, कमांडो हेलिकॉप्टर्मधून खाली कसे उतरले? ताज मध्ये शिरताना करकरेंनी अंगावर काय काय घातलंय? ताजमध्ये अडकलेल्या पत्रकार कोणत्या रुम मध्ये आहेत? अजून किमान १०० लोक आत अडकले आहेत. घ्या अतिरेक्यांनो तुम्हाला १०० बकरे आहेत अजून कत्तल करायला. मिडिया अशी माहिती विनासायास अतिरेक्यांच्या Kapilhttp://www.blogger.com/profile/16506294146145237421noreply@blogger.com1tag:blogger.com,1999:blog-7843683661848717622.post-21922071977447617872008-12-02T10:11:00.003-06:002008-12-02T10:21:27.877-06:00मंबइवरील हल्ले आणि काही प्रश्नमुंबईवर लादल्या गेलेल्या युद्धात जे शूर पोलिस , जवान आणि कमांडो अधिकारी हुतात्मा झाले त्यांना माझी श्रद्धांजली. गेले काही दिवस माझी घुसमट सुरु आहे. अनेक उलट- सुलट लेख, प्रतिक्रिया, ब्रेकिंग न्यूज मध्ये माझा कोंडमारा होतोय. पण मी अंतर्मुख होवून विचार केला आणि एक निर्णय घेतला आहे.असे हल्ले भारतातच काय जगात कुठेही होउ शकतात. कुणी सांगावे? मलाही एखादवेळीस ओलिस ठेवले जाउ शकते. त्यामुळे जर असा प्रसंग Kapilhttp://www.blogger.com/profile/16506294146145237421noreply@blogger.com3tag:blogger.com,1999:blog-7843683661848717622.post-3697003518464627932008-11-18T22:23:00.005-06:002008-11-19T08:33:28.511-06:00बंदपीठाचा धसकापुण्यनगरीतील शनिवारवाड्याच्या आसपासचं एक मराठी वृत्तपत्र बरयापैकी उपक्रमशील आहे. अनेक उपक्रम चालवतात, रोज वेगळी पुरवणी काढतात.अशीच त्यांची एक साप्ताहिक पुरवणी “बंदपीठ”. ह्यात आपले अनुभव लिहून पाठवतात वाचक. गेले पाच सहा महिने बंदपीठात तर थैमान चालू आहे. समाजातील चांगले दाखवून देणारा एखादा तुरळक लेख सोडला तर बाकीचे तर वाचवत नाहीत. एकेका लेखांचे विषय तर पहा. कॅन्सर झाल्यावर केमोथेरपी घेताना, Kapilhttp://www.blogger.com/profile/16506294146145237421noreply@blogger.com2tag:blogger.com,1999:blog-7843683661848717622.post-66796089389603377152008-11-17T09:14:00.000-06:002008-11-17T09:39:26.847-06:00जुवळ-भाग -१मी नववीत होतो तेव्हा पावसाळ्यात ट्रेक करायचा ठरवला. तेव्हा काही बाही पुस्तकं वगैरे वाचून, नॅट-जिओवर काही फिल्म्स बघून ट्रेकबद्दल एकदम आकर्षण निर्माण झालेलं.आम्ही सगळे मित्र तसे पावसात क्रिकेट खेळता येत नाही म्हणून डोंगरउतारावरुन घसरगुंडी खेळायचो. पावसाळ्यात उतार निसरडा झाला की खाली सरकत यायचं. त्यामुळे दर पावसाळ्यात घसरुन उतरुन एक चड्डी फाटली की तो खेळ बंद. पण त्या वर्षी गावातल्या व्हाळातून* Kapilhttp://www.blogger.com/profile/16506294146145237421noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-7843683661848717622.post-9445861278150908522008-11-17T08:47:00.000-06:002008-11-17T09:43:52.717-06:00जुवळ भाग-२त्या दोघांचं तांडव चालूच होतं. आमच्या पासून काही फूट अंतरावर आम्ही ते सगळं बघत होतो. चांगली मनगटाएवढी जाड ती जनावरं कधी थोडी अलग होत होती. वरची चढण चढून जात होती. फिरुन खाली येउन एकमेकांना फणे पसरुन, समोरासमोर डोळाभर न्याहाळत होती आणी पुन्हा गुरफटून बिलगून जात होती. आपल्या फण्यांनी , जिभल्यांनी एकमेकाला स्पर्श करत होती. तो सगळया परिसर त्यांच्या थैमानाच्या खुणा आपल्या अंगावर बाळगता झाला होता. गवत Kapilhttp://www.blogger.com/profile/16506294146145237421noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-7843683661848717622.post-37743170707211618732008-11-14T21:43:00.000-06:002008-11-14T22:17:40.821-06:00धन्यवादआज मी ब्लॉग लिहायला सुरुवात करुन तीन आठवडे झाले. पण आजचा दिवस माझ्यासाठी विशेष आनंदाचा आहे.मी ब्लॉग लेखनाला तशी बरीच उशीरा सुरुवात केली. मराठीत हजारो ब्लॉग आहेत. लाखो वाचक असणारे ब्लॉग आहेत. अतिशय सरस , सकस साहित्य ब्लॉगवर वाचायला मिळतं.ह्यात मी कुठेच नाही ह्याची मला कल्पना आहे. तरी पण एक प्रयत्न करुन बघू म्हणून मी ब्लॉग लेखन सुरु केलं. मी दोन प्रकारचे गणक( हिट काउंटर) लावले . एक फक्त हिट्स मोजतोKapilhttp://www.blogger.com/profile/16506294146145237421noreply@blogger.com1tag:blogger.com,1999:blog-7843683661848717622.post-53101707095071782542008-11-13T13:53:00.000-06:002008-11-17T13:07:31.915-06:00एकलेचपणाआता अमेरिकेत येउन दोन महिने झाले. घरी परत जायचा दिवस आता एक महिन्यावर आलाय. बरयाच वर्षानी घरापासून दूर राहिलो इतके दिवस. त्यामुळे साहजिकच आठवण येउ लागली आहे. माझा मुलगा अनुष्टुभ आता सहा महिन्यांचा झालाय. त्याच्या बाललीलांचे विडियो पहावे लागतात. अनुष्टुभची अनन्या ताई मला त्याची प्रगती सांगत असते.असा थोडा भावनाविवश असतानाच, माझे स्नेही श्री.धोंडोपंत यांनी अभंग किंवा देवद्वार छंदाबद्द्ल मार्गदर्शन Kapilhttp://www.blogger.com/profile/16506294146145237421noreply@blogger.com1tag:blogger.com,1999:blog-7843683661848717622.post-8540927145122526652008-11-05T10:53:00.000-06:002008-11-07T08:55:44.325-06:00हॅलो, केन आइ स्पीक टू ओबामाजी- भाग-१“ हॅलो, केन आइ स्पीक टू ओबामाजी?”“ह्हे, व्हूज दॅट?”“आई येम सतीश मिश्रा, मायावती’ज एड फ्राम इंडिया”“मायावाटी, व्हाट्स दॅट? बरॅक इस वेरी बिझी नॅव, काल अगेन लेटर”“नो नो एज ओबामाजी इज फॉर अमेरिका, मायावती इज फार इंडिया, शी मे बी द ने़क्स्ट प्राइम मिनिस्टर ऑफ इंडिया.”“ओके बट डोन्ट बादर हिम मच, ओन्ली अ फ्यू मिनिट्स.”“मेडम बात करियेगा, अभी लाइन ट्रैन्सफर हो रही है”“येस, बरॅक हिर”“हेलो, ओबामाजी, Kapilhttp://www.blogger.com/profile/16506294146145237421noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-7843683661848717622.post-68624095691324527332008-11-05T10:45:00.000-06:002008-11-07T08:59:43.359-06:00हॅलो, केन आइ स्पीक टू ओबामाजी? भाग-२“सर जी टू सेलिब्रेट यूवर सक्सेस, आय येम गोइंग टू कन्स्ट्रक्ट यूर स्टेच्यू इन फ़्रंट आफ उत्तर परदेस असेंब्ली. सर इट वील एन्करेज अवर यूथ. सर आय येम आल्सो गोइंग टू कन्स्ट्रक्ट अ मुझियम इन रायबरेली, आय हेव केन्सल्ड लेन्ड गिव्हन फार द रेल फेक्टरी टू कन्स्ट्रक्ट देट मुझियम.”‘”ओह दॅट्स काइंड आफ यू, बट आय एम नाट सो ग्रेट.”“नो सर, नाउ यू वील बी अवर फोर्थ गाड आफ्टर फुलेजी, शाहूजी एन्ड आंबेडकरजी.... नाउ इट Kapilhttp://www.blogger.com/profile/16506294146145237421noreply@blogger.com4tag:blogger.com,1999:blog-7843683661848717622.post-68610376054838238542008-11-03T19:08:00.000-06:002008-11-03T19:09:44.225-06:00नवीन लेखनमित्रहो, अमेरिकेतील डीयर हंटींग सिझन तसंच बरेच दिवस मनात अडकून बसलेली लंच टाईम आणि डब्बा ग्रूपची पोस्ट आता पूर्ण केली आहे. दुसरा भागही इथे आता वाचायला मिळेल.Kapilhttp://www.blogger.com/profile/16506294146145237421noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-7843683661848717622.post-43442140971052143792008-11-01T10:43:00.000-05:002008-11-01T11:02:15.344-05:00लंच टाईम आणि डब्बा ग्रूप - भाग १मी कामाला जाताना डबा न्यायला लागलो, त्याला आता १२ वर्षे होउन गेली. शाळा, कॉलेज घराजवळ होते , त्यामुळे, मधल्या सुट्टीत, घरी जेवायला येत होतो. नंतर इंजिनिअरींगला असताना, कॉलेज मेस आणि हॉस्टेल एकाच कॅम्पसमध्ये असल्यामुळे, तिथेही डब्याचा संबंध आला नाही.पुण्याला,जॉब सुरु केल्यावर,डबा सुरु झाला. बॅचलर असताना, आमच्या कंपनीत एक डबेवाला यायचा. त्याचा डबा असायचा छान, पण अगदीच कमी पडायचा. त्याला आम्ही, "कायKapilhttp://www.blogger.com/profile/16506294146145237421noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-7843683661848717622.post-14869637630936464802008-11-01T10:37:00.000-05:002008-11-03T18:37:06.390-06:00लंच टाईम आणि डब्बा ग्रूप- भाग २तिथे मी नवीनच होतो. पण काम एव्हढे प्रचंड होते की, वेगवेगळ्या प्रोजेक्ट्सवर काम करुन माझा असा नवीन डब्बा ग्रूप कधी बनला तेच समजलं नाही. थर्मॅक्स जॉइन केल्यावर मी सुरुवातीच्या दिवसांत बरेच, रिव्हॅम्प आणि ऑगमेंटेशनचे प्रोजेक्टस केले. माझी जबाबदारी डिझाइन- इंजिनिअरिंगची असल्यामुळे, मी खूपवेळा साइट्सवर जात असे. ज्यात सुधारणा करायची आहे, ते बघितल्याशिवाय त्याचा अंदाज येत नसे. साइट्सवर जाउन जाउन, आमच्याKapilhttp://www.blogger.com/profile/16506294146145237421noreply@blogger.com3tag:blogger.com,1999:blog-7843683661848717622.post-25945122835008597792008-11-01T10:34:00.000-05:002008-11-01T11:00:22.670-05:00डियर हंटींग अमेरिका भाग -१कोकणात, माझ्या काकांबरोबर शिकारीसाठी भरपूर हिंडलो आहे. जंगलातही खूप भटकंती केली आहे.दसरयाच्या आसपास भातशेती कापणीला आली की, काकांना हमखास बोलावणं येई. भातशेतीची नासाडी करणारया रानडुकरांचा बंदोबस्त करायला. काकांबरोबर शिकारीला ,त्यांच्या गावातली माणसं उत्सुक असायची, कारण काका कधीच काही खात नसत. फक्त शौक म्हणून शिकार करायचे. त्यामुळे शिकार झाल्यावर आपल्याला मेजवानी मिळणार ह्या विचाराने, कोणीही तयार Kapilhttp://www.blogger.com/profile/16506294146145237421noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-7843683661848717622.post-38044440209347779542008-11-01T10:29:00.000-05:002008-11-03T18:38:17.332-06:00डियर हंटींग अमेरिका भाग -२शिंगावर किती पॉइंट्स(गाठी) आहेत त्यावर नराचे वय / प्रौढत्व ठरत असते. पूर्ण वाढ झालेल्य नराच्या शिंगांवर १०- १२ पॉइंट्स असतात. आपली डौलदार शिंगे रोखून, दोन नर एकमेकांवर चाल करुन जातात. मध्येच ते आपला राग (आणी रग!) जिरवण्यासाठी,एखाद्या झाडावर शिंगे किंवा मानेचा, तोंडाचा भाग घासतात. लढतीच्या वेळी पालापाचोळा, धूळ उडत असते. त्या दोन योदध्यांना कशाचेही भान उरत नाही.ह्या लढतीत, बलवान नराचा विजय होतो, Kapilhttp://www.blogger.com/profile/16506294146145237421noreply@blogger.com1tag:blogger.com,1999:blog-7843683661848717622.post-71568877968190517112008-11-01T10:12:00.000-05:002008-11-01T10:28:22.309-05:00हॅलोविन...हॅलोविन...आज ऑफिसमध्ये हॅलोविन पार्टी होती. त्यानिमित्त हॅलोविन म्हणजे काय हे जाणून घ्यायचा प्रयत्न केला. १९व्या शतकात अमेरिकेत आलेल्या, आयरिश लोकांनी ही प्रथा त्यांच्याबरोबर अमेरिकेत आणली. हॅलोविनच्या आसपास हिवाळ्याची चाहूल लागते. त्यामुळे येणारया हिवाळ्यासाठी घरात, पुरेसा धान्य आणी मांसाचा साठा आहे का नाही त्याचा हिशोब, ह्या दिवशी पूर्वी (१७/१८ व्या शतकात) लावला जात असे. कारण नंतरच्या कडाक्याच्या थंडीत, Kapilhttp://www.blogger.com/profile/16506294146145237421noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-7843683661848717622.post-31742574575759246822008-10-28T08:40:00.000-05:002008-10-28T09:10:26.771-05:00अफूची गोळीबेस्टची बस आणी त्यातील प्रवाश्यांना ओलिस धरु पाहणारया राहुल राज ह्याला मुंबई पोलिसांनी एन्काउंटरमध्ये ठार केले.होय , मुंबई पोलिसांनी जे केले , ते योग्यच आहे. ह्यामुळे मुंबई/ महाराष्ट्रात बिहारसारखे वागू पाहणारा प्रत्येक बिहारयाच्या मनात भय निर्माण होईल. मुंबई आणी बिहार पोलिसात फार फरक आहे. मुंबई पोलिसांची तुलना स्कॉटलंड यार्डशी केली जाते. त्या तरुणाला वाटले होते की, बिहारसारखे आपण मुंबईत वाट्टेल Kapilhttp://www.blogger.com/profile/16506294146145237421noreply@blogger.com2tag:blogger.com,1999:blog-7843683661848717622.post-26184834513541472102008-10-24T16:00:00.000-05:002008-11-03T19:07:53.025-06:00लवकरच येत आहेलवकरच येत आहे.... Coming Up Next .... मित्रहो, अमेरिकेतील डीयर हंटींग सिझन तसंच बरेच दिवस मनात अडकून बसलेली लंच टाईम आणि डब्बा ग्रूपची पोस्ट आता पूर्ण केली आहे. दुसरा भागही इथे आता वाचायला मिळेल.अजून पुढच्या आठवडयात१. अजून अमेरिकन पाटया बाकी आहेत. त्या येतील पुढच्या वीकांतात. २. ऑफिस ऑफिस! हा इथल्या ऑफिस कल्चरबद्दलचा लेख मॅड मॅड अमेरिका ह्या सदरात टाकेन. तुमच्या प्रतिसादाने माझा हुरुप वाढला आहे.Kapilhttp://www.blogger.com/profile/16506294146145237421noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-7843683661848717622.post-12454355820247367212008-10-24T15:37:00.000-05:002008-10-24T19:08:43.779-05:00अमेरिका उलटी..Coming Up Next मध्ये उलटेपणावर लेख लिहिणार असं वाचून अनेक मित्रांनी त्यातील योग्य शब्द कोणता- उरफाटी की उफराटी असा बराच काथ्याकूट घातला. शेवटी हे दोन्ही शब्द वगळून उलटी असा शब्द वापरायचा ठरवलं!इथे येइपर्यंत अमेरिकेत सगळंच उलट असतं असं ऐकून होतो. तसा, मस्कत आणि दुबईत अनुभव घेतला होता, पण आता इथे हा उलटा अनुभव घेऊन बरेच दिवस झाले. पहिल्याच दिवशी न्यूयॉर्क ला हॉटेलच्या बसमधून एअरपोर्ट्वरुन हॉटेलकडे Kapilhttp://www.blogger.com/profile/16506294146145237421noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-7843683661848717622.post-2076809210528263852008-10-24T14:44:00.000-05:002008-10-25T10:45:50.418-05:00घरोघरी मातीच्या चुली.. अमेरिकेतील निवडणूक प्रचारसध्या इथे निवडणूकांचे दिवस आहेत. अगदी आपल्याकडच्यासारखा नसला तरी थोडाफार तसाच प्रचार सुरु आहे. ऑफिसमधे तीच चर्चा सुरु असते. डेमोक्रॅटीक पक्षाचे बराक ओबामा हे रिपब्लिकन जॉन मॅक्-केन यांच्याविरुद्ध उभे ठाकले आहेत.बराक ओबामांचे पारडे सध्या तरी जड दिसत आहे. आजपर्यन्त झालेल्या तिन्ही आमने-सामने डिबेट्समध्ये तर ओबामा भाव खाउन गेले. उपहास, नर्म्-विनोद,वेळोवेळी वस्तुस्थितीची जाणिव करुन देणे आणि Kapilhttp://www.blogger.com/profile/16506294146145237421noreply@blogger.com0